💁♂️ _जिमेल 📧मधून नको असलेले मेल आपोआप असे करा डिलीट, पाहा प्रोसेस_‼️
📢 श्री.गजानन कॉम्प्युटर्स,पारध.❗ तंत्रज्ञान
💁♂️ इनबॉक्स भरतो आणि इतके मेल📧 डिलीट करणं कठीण जातं. पण एका ट्रिकद्वारे इनबॉक्समध्ये असलेले नको असलेले ईमेल डिलीट करता येतील.
✅ जिमेल मधून नको असलेले मेल 📧आपोआप असे करा डिलीट‼️
🔶 सर्वात आधी ईमेल स्टूडिओ प्रोद्वारे आपल्या जीमेल अकाउंटमध्ये ईमेल स्टूडिओ इन्स्टॉल करावं लागेल.
🔷 आता📧 Gmail Inbox मध्ये कोणताही मेसेज ओपन करा.
🔶 त्यानंतर उजव्या बाजूला ईमेल स्टूडिओ आयकॉनवर क्लिक करा. Gmail आयडी, पासवर्डने लॉगइन करा.
🔷 लॉगइन केल्यानंतर लिस्टमध्ये असलेल्या ईमेल क्लीनअप ऑप्शनवर क्लिक करा.
🔶 जे काम जीमेलद्वारे करू इच्छिता, त्यासाठी Add new वर क्लिक करा. इथे एक विशेष ईमेल आयडी नवा नियम म्हणून चिन्हांकित करू शकता.
🔷या प्रक्रियेत तुम्ही जीमेलला एका महिन्याच्या किंवा आठवड्याच्या आत विशिष्ट ईमेल आयडीवरुन प्राप्त झालेले सर्व ईमेल कायमचे हटवण्याचे आदेश देऊ शकता.
🔶त्यानंतर Save वर क्लिक करा. आता बॅकग्राउंडमध्ये ईमेल स्टूडिओ लाँच होईल आणि तुम्ही सेट केलेले नियम लागू करुन Gmail तुमच्या आयडीवरील मेल आपोआप हटवेल.
-------------------------------------------
🙏 सहकार्य करा-इतरांना देखील अवश्य शेअर करा.
=================================
💁🏻♂️ सर्व महत्त्वपूर्ण Update मिळण्यासाठी खालील लिंकवरून आमच्या ब्लॉगला फॉलो करा.👇
sgcdigital.blogspot.com
==================================
