(BSF) सीमा सुरक्षा दलात 2788 जागांसाठी भरती
BSF Recruitment 2022
BSF RecruitmentMinistry of Home Affairs, Directorate General, Border Security Force, BSF Recruitment 2022 (BSF Bharti 2022) for 2788 Constable (Tradesmen) Posts.
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा 01 वर्षे अनुभवासह संबंधित ट्रेड मध्ये ITI किंवा ITI मधील संबंधित ट्रेड मध्ये 02 वर्षांचा डिप्लोमा.
शारीरिक पात्रता :-आवश्यकतेनुसार
वयाची अट: 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मार्च 2022
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी संपर्क:-
श्री.गजानन कॉम्प्युटर्स,पारध. जि.जालना
मो.9404038861
