SSC चा निकाल कुठे पाहणार?
*सन 2021 मध्ये इयत्ता दहावी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.*
*निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.*
त्यानंतर तुम्हाला *SSC BOARD RESULT* नावाचा ऑप्शन दिसेल.
त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा *सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.*
त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच *समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव सुवर्णा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SUV असे लिहावे लागेल.*
*यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.*
निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच *विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.*
*दहावीच्या निकालाचं सूत्र काय?*
दहावीचा निकाल लावताना नववी आणि दहावीसाठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय 08 ऑगस्ट 2019 नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल हा 100 गुणांचा असेल. शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी इ. 10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे.
i. विद्यार्थ्यांचे इ 10 वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन – 30 गुण
ii. विद्यार्थ्यांचे इ 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन – 20 गुण
iii. विद्यार्थ्यांचा इ. 9 वी च्या अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी 50 गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
*टीप: सर्व माहिती शासकीय वेबसाईट वर तपासून घ्यावी.*
*इयत्ता दहावीचा निकाल मोफत पाहण्यासाठी व रिझल्ट प्रिंट आउट मोफत मिळवण्यासाठी संपर्क करा:-*
*आपल्या परिसरातील एकमेव शासनमान्य व MKCL चे अधिकृत कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्र*
*श्री.गजानन कॉम्प्युटर्स,पारध. श्री.महेंद्र बेराड सर मो.7709262657*
#SSCresult #MHSSCBoard #Resulttime #MSCIT


