💰 जर कोणत्याही बँकेने मुद्रा लोन नाही दिले - तर येथे करा तक्रार -खूप महत्वाची माहिती - प्रत्येकाने वाचा
🔖 मुद्रा योजना हि केंद्र सरकारची खूप महत्वाची योजना आहे - तसे या योजने विषयीची माहिती आपण आगोदर पण घेतली आहे , लोकांची मागणी असल्याने तसेच माहिती महत्वाची असल्याने, ही माहिती आपण परत घेत आहोत
🧐 दरम्यान या योजने अंतर्गत कोणत्याही हमीशिवाय विविध प्रकारांतर्गत - छोट्या व्यावसायिकांना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते - पण बऱ्याच वेळेस आपल्या बँकेकडून कर्ज नाही मिळाले - तर तक्रार कुठं करायची ते माहिती असणे आवश्यक आहे
💁♂️ पहा याविषयी आणखी सावितर ?
● दरम्यान या योजनेमध्ये शिशु, किशोर आणि तरुण अशा प्रकारात लोन मिळते ,म्हणजे शिशु प्रकारात 50000 रुपयांपर्यंतची लोन मिळते -
● तर किशोरवयीन प्रकारामध्ये रक्कम 50000 रुपयांवरून 5 लाखांपर्यंत जाते -तसेच तरुण प्रकारात 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते
● मुद्रा योजनेंतर्गत तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर प्रथम स्वत:ची कॅटेगिरी निश्चित करा आणि लोन किती घ्याचे ते ठरवा - नंतर तुमच्या बँकशाखेत भेट
● या योजनेअंतर्गत लोन हे विना तारण म्हणजे काहीहि गव्हाण न ठेवता दिले जाते - मात्र बँक आपल्याला कर्ज देत नसेल तर आपण त्याची तक्रार
● १८००१८०११११ आणि १८००११०००१ या राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर वर -तसेच महारष्ट्र राज्यासाठी १८००१०२२६३६ हि सुद्धा एक हेल्प लाईन आहे
● तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे कर्जासाठी तुम्हाला कोणतीही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही - तशी या योजनेची माहिती आपण अगोदर पण घेतली आहे
● *दरम्यान लोन नाही मिळाले तर* - तक्रार कुठं करायची हि माहिती , प्रत्येक नागरिकांसाठी खूप महत्वाची आहे - आपण थोडस सहकार्य करा - इतरांना देखील शेअर करा.
