10 वी उत्तीर्ण असणाऱ्यांना आता भारतीय कृषी संशोधन संस्थेत नोकरीची संधी!
👍 भारतीय कृषी संशोधन संस्थेत टेक्निशियन पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.
👉 पदाचे नाव :
- टेक्निशियन (T-1)
🎓 शैक्षणिक पात्रता :
- 10 वी उत्तीर्ण
👉 वयाची अट : 10 जानेवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
✨ पद संख्या : 641
💰 शुल्क : General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/ExSM/PWD/महिला: ₹300/-]
👍 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
✨ अर्ज करण्याची तारीख : 20 जानेवारी 2022
📝 परीक्षा (CBT) : 25 जानेवारी ते 05 फेब्रुवारी 2022
*🪀🪀🪀 तात्काळ आमच्या नोकरी माहिती केंद्र शी संपर्क करून आपला अचूक अर्ज भरून घ्यावा*
*आता महाराष्ट्रातील कोणत्याही शहरातून घरबसल्या आपला अर्ज भरून मिळेल आम्हाला आपले कागपत्र पाठवा आम्ही अर्ज भरून प्रिंट तुम्हाला देऊ*🌹🌹
👇👇👇👇👇👇👇👇👇
🌹 *🔆 संपर्क👇🏻*🌹
🖥🖨📲
श्री.गजानन कॉम्प्युटर्स,पारध जि.जालना मो.9404038861
🌹🌹🌹🌹🌹🌹
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
इतर जिल्ह्यातील मित्रांना सेंड करा🤗🙏🏻
