*💁🏻♂️स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध जागांसाठी मेगा भरती*
*📢 श्री.गजानन कॉम्प्युटर्स,पारध./Job Update*
🔰 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध जागांसाठी मेगा भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
💁🏻♂️ पदे :
🔸- ज्युनियर सीड एनालिस्ट
🔹- गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर
🔸- चार्जमन
🔹- सायंटिफिक असिस्टंट
🔸- अकाउंटेंट
🔹- मुख्य लिपिक
🔸- पुनर्वसन समुपदेशक
🔹- स्टाफ कार ड्राइव्हर
🔸- टेक्निकल सुपरिंटेंडेंट
🔹- संवर्धन सहाय्यक
🔸- ज्युनियर कॉम्प्युटर
🔹- सब एडिटर (हिंदी)
🔸- सब एडिटर (इंग्रजी)
🔹- मल्टी टास्किंग स्टाफ
🔸- सिनियर सायंटिफिक असिस्टंट
🔹- लॅब असिस्टंट
🔸- फील्ड अटेंडंट (MTS)
🔹- ऑफिस अटेंडंट (MTS)
🔸- कँटीन अटेंडंट
🔹- फोटोग्राफर (ग्रेड II)
📚 शैक्षणिक पात्रता :
- १० वी उत्तीर्ण/१२ वी उत्तीर्ण/पदवीधर किंवा समतुल्य.
● एकूण जागा : ३२६१
💷 शुल्क : General/OBC: ₹१०० /- [SC/ST/PWD/ExSM/महिला : फी नाही]
🔰 वयाची अट : वयाची अट : ०१ जानेवारी २०२१ रोजी १८ ते २५/२७/३० वर्षे [SC/ST : ०५ वर्षे सूट, OBC : ०३ वर्षे सूट]
🌎 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
🧾 परीक्षा (CBT): जानेवारी/फेब्रुवारी २०२२
🧾 अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : २५ ऑक्टोबर २०२१
🌎 अधिकृत वेबसाईट : https://ssc.nic.in/
🙏 *सहकार्य करा -इतरांना देखील अवश्य शेअर करा*
=======
💁🏻♂️ *सर्व महत्त्वपूर्ण Update मिळण्यासाठी आमच्या ब्लॉगला नक्कीच फॉलो करा.*
=====================
