*श्री.गजानन कॉम्प्युटर्स, पारध.मो.7709262657*
🏫 *जिल्हा परिषदेत मेगा भरती*
💁♂ *पदाचे नाव व पद संख्या*
*1)* औषध निर्माता
*2)* आरोग्य सेवक
*3)* आरोग्य सेविका
*4)* आरोग्य पर्यवेक्षक
*5)* प्रयोगशाळा तंत्रज्ञ
✔️ *Total* : 5300+ जागा
🎓 *शैक्षणिक पात्रता* :
*पद क्र.1 :* (i) B.Pharm/D.Pharm (ii) MS-CIT/CCC
*पद क्र.2 :* (i) 10वी उत्तीर्ण (ii) MS-CIT/CCC
*पद क्र.3 :* (i) सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद (ii) MS-CIT/CCC
*पद क्र.4 :* (i) B.Sc (ii) आरोग्य कर्मचारी कोर्स (iii) MS-CIT/CCC
*पद क्र.5 :* (i) B.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी/जूलॉजी/माइक्रोबायोलॉजी) (ii) MS-CIT/CCC
📝 *परीक्षा :*
• औषध निर्माता - 16 ऑक्टोबर 2021
• आरोग्य सेवक - 17 ऑक्टोबर 2021
• आरोग्य सेविका - 17 ऑक्टोबर 2021
• आरोग्य पर्यवेक्षक - 17 ऑक्टोबर 2021
• प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 16 ऑक्टोबर 2021
📍 *वयाची अट* : 16 एप्रिल 2019 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
🌎 *नोकरी ठिकाण* : संपूर्ण महाराष्ट्र
💰 *फी* : खुला प्रवर्ग: ₹500/- [मागासवर्गीय: ₹250/-, माजी सैनिक: फी नाही]
📆 *ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख* : 29सप्टेंबर 2021 (11:59 PM) (मुदतवाढ)
🧾 *प्रवेशपत्र :* 06 ते 15 ऑक्टोबर 2021
🧐 *जाहिरात पाहा* : https://bit.ly/3BrRi3O
👨🏻💻 *ऑनलाईन अर्ज* : https://bit.ly/3t1oz2L
श्री.गजानन कॉम्प्युटर्स,पारध.
