==========================
*💁🏻♂️ राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये होणार भरती‼️*
*📢Job Update*
💁🏻♂️ राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये ४०० जागांसाठी 'नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नौदल अकॅडमी [(१०+२ कॅडेट एंट्री स्कीम)] पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
💁🏻♂️ *पदे :*
🔰- नॅशनल डिफेन्स अकॅडमी (लष्कर, नौदल, हवाई दल)
🔰- नौदल अकॅडमी [(१०+२ कॅडेट एंट्री स्कीम)]
🎓 *शैक्षणिक पात्रता:*
🔰- लष्कर: १२ वी उत्तीर्ण
🔰- उर्वरित: १२ वी उत्तीर्ण (PCM)
📝 *निवड पद्धत:* परीक्षेद्वारे
🔰 *एकूण जागा:* ४००
🧾 *परीक्षा:* ०५ सप्टेंबर २०२१
💷 *परीक्षा शुल्क:* सामान्य, ओबीसी: १००, एससी, एसटी: शुल्क नाही
🌎 *अर्ज करण्याची पद्धत:* ऑनलाईन
🧾 *वयाची अट:* जन्म ०२ जानेवारी २००३ ते ०१ जानेवारी २००६ या दरम्यान असावा.
🧾 *अर्ज करण्याची अंतिम तारीख*: २९ जून २०२१
🌎 *अधिकृत वेबसाईट:* https://upsconline.nic.in/mainmenu2.php
~~~~~~~~~~~~~~~~~~~
💁🏻♂️ _*सहकार्य करा हा मॅसेज🤳इतरांना पण शेअर करा*
==========================
