✅जिल्हा परिषद भरती 2019 प्रक्रिया GR माहिती
✅जिल्हा परिषद परीक्षा 7 आणि 8 ऑगस्ट 2021 ला होईल
23 ऑगस्ट पर्यंत नियुक्ती.
✅सध्या फक्त 5 पदांसाठी म्हणजेच आरोग्यसेवक (पुरुष), आरोग्यसेविका,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता ही पदे 100% भरणार
✅सर्व जिल्ह्यांची परीक्षा एकाच दिवशी होणार
जरी एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरला असला तरी आता फक्त एकाच जिल्हा परिषदेची परीक्षा देता येणार.
मात्र एकाच जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज असेल तर त्या परीक्षा देता येतील.त्यासाठी उमेदवारांना जिल्हा परिषदेचा पर्याय निवडणे बंधनकारक आहे.
✅SEBC च्या उमेदवारांनी EWS किंवा OPEN निवडावे.
न्यास communication ही कंपनी यासाठी निवडली गेली आहे.
✅www.mahardzp.in या संकेतस्थळ वर सर्व कार्यवाही होईल
