*न्यूज अपडेट*
राज्यात आज, 19 जूनपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केला असून त्याप्रमाणे शनिवार 19 जूनपासून 30 ते 44 या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे.शासकीय लसीकरण केंद्रावरील लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ही ऑनलाईन आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन देखील करता येणार आहे.
*_❗30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांचे नियोजन करण्याकरिता कोविन ऍप मध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत._*
*_🌐बातम्या, चालू घडामोडी, नोकरीविषयक अपडेट आपल्याला मिळवण्यासाठी " SGC Digital" या डिजिटल ब्लॉग ला फॉलो करा....
*_👉 असे अपडेट आपल्या आपणास नेहमी मिळण्यासाठी आमच्या ब्लॉग ला फोलो करा_*
....................................................................................................................................
Vaccination of citizens in the age group of 30 to 44 starts in the state from today - Rajesh Tope_ *
* News Update *
Vaccination of citizens in the age group of 30 to 44 will start from June 19 in the state today. The campaign will be implemented through the government vaccination center. Health Minister Rajesh Tope has said that vaccination of citizens above 45 years of age will continue on a regular basis.
The Central Government has given permission to the States to set priorities for immunization of citizens between the ages of 18 to 44 years. Accordingly, the state health department has fixed the age group for vaccination planning and the vaccination will be given to citizens between the ages of 30 and 44 from Saturday, June 19. Pre-registration for vaccination at the government vaccination center can be done online and by visiting the center.
* _ आवश्यक Necessary changes will be made in the Covin app for planning vaccination sessions for citizens between the ages of 30 to 44._ *
* _🌐 Follow the digital blog "SGC Digital" to get the latest news, job updates ....
* _👉 Follow our blog to always get updates like this_ *
