👮🏻♂️ फक्त पुरुषांसाठी
पदाचे नाव:- हेडकॉन्स्टेबल (फायर)
शैक्षणिक पात्रता:- बारावी Scienceपास
वेतन श्रेणी:-(₹21,700-69,100+ other allowance)
वयोमर्यादा:-18 ते 23 वर्ष
(शासकीय नियमानुसार वयोमर्यादा शिथिलक्षम)
उंची:-170 सेंमी
छाती :-80 ते 85 सेमी
ऑनलाईन अर्ज सबमिट करण्यापूर्वी अर्जदारांना महत्त्वपूर्ण सूचना:-
▪️संपूर्ण अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी :-https://drive.google.com/file/d/1l6GnmsBUi8U3X1D9YxF9MGFl0L0clZRR/view?usp=sharing या लिंकवर क्लिक करा.
▪️नोंदणीसाठी, आपल्याकडे वैध मोबाईल नंबर आणि वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. त्यांनतर फॉर्म भरण्यास सुरुवात केली जाईल.
अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे:
▪️10 वी मार्क्सशीट (अनिवार्य)
▪️10 वी सनद (अनिवार्य)
▪️12 वी विज्ञान मार्क्सशीट (अनिवार्य)
▪️फोटो आणि सही
▪️जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC/EWS)
अर्ज भरण्यासाठी लागणारी माहिती
▪️मोबाईल नंबर
▪️इमेल आयडी
▪️जन्मतारीख
▪️धर्म आणि जात
Fee:
▪️OPEN/EWS/OBC: 100
▪️SC/ST: फी नाही
अर्ज भरण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2022 (05:00 PM)
👇👇👇
फॉर्म भरण्यासाठी संपर्क
_Shri Gajanan Computers,Paradh.Mo.9404038861_
असेच जॉब update मिळवण्यासाठी आमच्या ब्लॉगला फॉलो करा.
