राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने परिपत्रकाद्वारे नियंत्रण कक्षासंदर्भात माहिती प्रसिद्ध करत 9 विभागांना आदेश देण्यात आले आहेत आजपासून या समुपदेशन व Helpline room हेल्पलाईन कक्षा सुरु होणार आहेत. www.mahahsscboard.in या वेब साईटवर आपल्या शंका व अडचणीच्या संदर्भात विद्यार्थी व पालकांना त्यांच्या विभागासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या सोबत सकाळी 9 ते रात्री 7 पर्यंत या वेळेत संपर्क साधावा लागणार आहे.
📚दहावी, बारावीच्या 👩🏻विद्यार्थ्यांसाठी☎️ हेल्पलाईन सुविधा‼️
📢 SGC Digital | Educational Update
📚 दहावी व बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना परीक्षेचे स्वरुप व त्यासंदर्भातील उपस्थित होणार्या शंकाचे निरसन करण्यासाठी राज्य मंडळातर्फे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
☎️ या नियंत्रण कक्षातील हेल्पलाईनची सुविधा ४ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली असून, नियंत्रण कक्षाचे कामकाज सकाळी ९ ते रात्री ७ या वेळेत सुरू राहणार आहे.
👩🏻 या नियंत्रण कक्षामध्ये विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी समुपदेशक व शिक्षक समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन तपशील विद्यार्थ्यांसाठी मंडळाकडून जाहीर करण्यात आला आहे.
📝 परीक्षेसंदर्भातील माहिती खालील संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
🌎 www.mahahsscboard.in
👩🏻विद्यार्थ्यांसाठी खालील संकेतस्थळावर प्रश्नपेढी विकसित
🌎 www.maa.ac.in
☎️विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन
☎️ मुख्य नियंत्रण कक्षाचे अधिकारी
👨🏻पोपटराव महाजन - ०२०-२५७०५२७१
👩🏻💼गीता तोरस्कर - ०२०-२५७०५२७२
👨🏻मंगेश दिवेकर - ९८८१९८२००५
👩🏻💼रागिणी साटम - ९८६९३९८७५५
☎️ पुणे विभाग नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन
👩🏻प्रिया शिंदे -०२०- २५५३६७८१
👩🏻🦰संगीता शिंदे - ०२०-२५५३६७८२
🔰पी.बी. कोळी - ०२०-२५५३६७८२
🔰एस.बी. बच्छाव - ९४२३१३१५३१
🙏 सहकार्य करा -इतरांना देखील अवश्य शेअर करा
=======
💁🏻♂️ श्री.गजानन कॉम्प्युटर्स ,पारध.मो.9404038861======================
या हेल्पलाईनद्वारे Helpline room विद्यार्थ्यांचे समुपदेशनही केले जाणारा आहे, तसेच परीक्षांचे नियोजन त्यासाठी करण्यात आलेलया उपाययोजना केंद्रांची माहिती अभ्यासक्रम परीक्षेचा कालावधी , तयारी यासारख्या अडचणी उदभवल्यातर या हेल्पलाईनशी संपर्क साधता येणार आहे. दहावी - बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना लेखनाचा , अभ्यासाचा सराव व्हावा यासाठी परीक्षांत विचारलेल्या जाणाऱ्या प्रश्नांचा अंदाज यावा म्हणूनप्रश्न पेढी तयार करण्यात आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून या प्रश्न पिढीची निर्मिती करण्यात आली आहे. या संकेतस्थळावर https://www.maa.ac.in विषयानुसार प्रश्नपेढी अपलोड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी या प्रश्न पेढीचा उपयोग होणार आहे.
