SGC Digital | Update
🚨 राज्यात लवकरच 7 हजार 200 पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे.
👍 नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
🤓 सध्या 5 हजार 200 पदासाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
🔎 ही भरती पूर्ण झाली झाल्यानंतर लगेच 7 हजार 200 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
🗣️ गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.
✔️ पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये 5 हजार 200 पोलिसांची भरती करण्याचं काम पूर्वत्वाच्या दिशेने आहे.
💫 आता 7 हजार 200 पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी, शासकीय निर्णय, नोकरी विषयी अपडेट, शैक्षणिक अपडेट कॉम्प्युटर शिक्षण आदी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉगला नक्की फॉलो करा.
==================================
श्री.गजानन कॉम्प्युटर्स,पारध. मो.9404038861
==================================
