💁♂️ नोकरीची संधी ‼️
Job Update
🖥️ श्री.गजानन कॉम्प्युटर्स,पारध.
👇 अशाच महत्वपूर्ण माहिती साठी खालील लिंक वर जाऊन आमच्या ब्लॉगला नक्कीच फॉलो करा
👇👇👇
http://sgcdigital.blogspot.com
✈️ भारतीय हवाई दलात विविध पदांसाठी भरती
💁♂️ एकूण रिक्त पदे: 174 पदे.
🧐 पदाचे नाव व रिक्त पदे:
● सुपरिंटेंडेंट (स्टोअर) - 03
● निम्न श्रेणी लिपिक (LDC) - 10
● स्टोअर कीपर - 06
● कुक (सामान्य श्रेणी) - 23
● पेंटर - 02
● कारपेंटर - 03
● हाउस कीपिंग स्टाफ - 23
● मेस स्टाफ - 01
● मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) - 103
🎓 शैक्षणिक पात्रता :सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या वेबसाईटला भेट द्या.
🧑🏻🦱 वयोमर्यादा : खुला - 18 ते 25 वर्षे | ओबीसी - 03 वर्षे सूट | मागासवर्गीय - 05 वर्षे सूट
💰 शुल्क : विनाशुल्क
🌎 नोकरी ठिकाण :संपूर्ण भारत.
✍️ अर्ज करण्याची सुरुवात : 22 ऑगस्ट 2021
📆 अर्ज करण्याची अंतिम मुदत :19 सप्टेंबर 2021
🧾 जाहिरात : https://bit.ly/3gp0HAU
🖥️ अधिकृत वेबसाईट :https://indianairforce.nic.in/
~~~~~~~~~~~~~~~~~~
💁♂️ नोकरीची संधी ‼️
🛳️ नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये नोकरीची संधी!
🛳️ नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
💁♂️ पद : ट्रेड्समन (कुशल)
📚 शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण, आयटीआय (मशीनिस्ट/प्लंबर/पाईप फिटर/पेंटर/टेलर/वेल्डर/मेकॅनिक MTM/शीट मेटल वर्कर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ इलेक्ट्रिशियन/ इंस्ट्रुमेंट मेकॅनिक/ फिटर/ मेकॅनिक (डिझेल)/Reff & AC मेकॅनिक)/ कारपेंटर/ मेसन) किंवा समतुल्य
💁♂️ एकूण जागा : ३०२
💰 शुल्क : नाही
🧐 वयाची मर्यादा : वयाची अट: ०९ ऑक्टोबर २०२१ रोजी १८ ते २५ वर्षे [एससी/ एसटी : ०५ वर्षे सूट, ओबीसी : ०५ वर्षे सूट]
📬 अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
📬 अर्ज पाठविण्याचा पत्ता:The Commodore Superintendent (For Oi/C Recruitment Cell) Naval Ship Repair Yard (PBR) Post Box No.705,HADDO, Port Blair-744102, South Andaman
📆 अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०९ ऑक्टोबर २०२१
🌍 अधिकृत वेबसाईट : https://www.indiannavy.nic.in/
🙏 सहकार्य करा -इतरांना देखील अवश्य शेअर करा
=======
💁🏻♂️ असेच सर्व महत्त्वपूर्ण Update मिळवण्यासाठी खालील लिंक वर जाऊन आमच्या ब्लॉगला नक्की फॉल्लो करा👇
http:sgcdigital.blogspot.com
=======================
📢 श्री.गजानन कॉम्प्युटर्स, पारध 📲7709262657
