CET For 11th Class Admission
#११ वी मध्ये प्रवेश घेण्याकरिता CET 2021
Government of Maharashtra
Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education, Pune, 411004
Application For Common Entrance Test for 11th std Admission Year 2021
*१० वी पास विद्यार्थांसाठी ११ वी मध्ये प्रवेश घेण्याकरिता CET चे ऑनलाईन भरणे सुरु झाले आहे.*
*सविस्तर माहिती*
राज्यमंडळामार्फत सन २०२१ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा उत्तीर्ण /प्रविष्ट झालेल्या with विद्यार्थ्यांसाठी
१)विद्यार्थ्याने प्रथम संगणक प्रणालीमध्ये स्वतःचा बैठक क्रमांक व आईचे नाव याबाबतची माहिती भरावी. सदर माहिती सादर (Submit) केल्यानंतर उर्वरित रकान्यातील माहिती आपोआप भरली जाईल. विद्यार्थ्याने दिलेल्या रकान्यात त्याचा ई-मेल आयडी (उपलब्ध असल्यास) भरावा.
२) विद्यार्थ्याला परीक्षेसाठी माध्यमाची निवड करण्याचा विकल्प देण्यात आलेला आहे. इ. १० वीच्या परीक्षेचे माध्यमाप्रमाणे या परीक्षेसाठीचे माध्यम त्याने सदर रकान्यात निश्चित करावे. विद्यार्थ्याने सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल. तथापि, सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या विषयासाठी विद्यार्थ्यास इ.१० वीच्या माध्यमानुसार उर्वरित अन्य ७ माध्यमांपैकी एक माध्यम निश्चित करावे लागेल.
३) सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्याच्या तात्पुरत्या/कायमच्या निवासस्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका/शहराचा विभाग निश्चित करण्याचा विकल्प देण्यात येईल, तो विद्यार्थ्यांनी निश्चित करावा. सदर परीक्षेला प्रविष्ट होणारी विद्यार्थी संख्या विचारात घेऊन सदर विद्यार्थ्याने निवडलेल्या तालुक्यासाठी/शहरी विभागासाठी मंडळाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रापैकी कोणतेही एक केंद्र विद्यार्थ्याला परीक्षेसाठी देण्यात येईल.
४) उपरोक्तप्रमाणे माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्याने आवेदनपत्र सादर (Submit) करावे. त्यानंतर विद्यार्थ्याने आवेदनपत्राची प्रिंट काढून जतन करुन ठेवावी.
५) उपरोक्त विद्यार्थ्यांना सदर परीक्षेसाठी वेगळे शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
अकरावी CET चा फॉर्म भरणे चालू झाले आहे.
हा CET फॉर्म आमच्याकडे ऑनलाईन भरून मिळेल.
कागदपत्रे :-
बोर्ड कोणते -(महाराष्ट्र बोर्ड /CBSC /ICSE / IGCSE /IB / NIOS / ANY Other Board )
-सीट नंबर -
-दहावी कोणत्या साली पास झालात -
-आईचे नाव -
-मोबाईल नंबर -
-ई-मेल आयडी -
-परीक्षा माध्यम निवडा- (सेमी इंग्लिश / इंग्लिश /मराठी /गुजरात /उर्दू )
-जात -प्रवर्ग -
अधिक संपर्कासाठी :-
*श्री.गजानन कॉम्प्युटर्स, पारध.*
Whatsap No.9404038861
GooglePay /PhonePe
👇👇👇
आमच्या जाहिराती आणी खरतर *तुमच्या मदती मुळे* आजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ *महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत*
🙏असेच स्नेह सदैव असुद्या.���
👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯% विश्वसनीय ठिकाण* 👇
👉🖥️ *श्री.गजानन कॉम्प्युटर, व डिजीटल ग्रामीण सेवा केंद्र,पारध.*
👉 *संपर्क- श्री.महेंद्र बेराड सर*
📲 9404038861 *
*महत्वाची सूचना*
🔴 फॉर्म भरायचे असल्यास मूळ जाहिरातीचे एकदा वाचन करावे.
🟠फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकाची वाट बघू नये, शक्यतो दोन तीन दिवसाधीच फॉर्म भरून घ्यावे, याचे कारण शेवटी शेवटी सर्वर downअसते.
🙏 *धन्यवाद* 🙏
✅शासकीय निमशासकीय योजना, नोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी आमच्या ब्लॉगला नक्कीच फॉलो करा.
🚺 *स्वतःची काळजी घ्या, तुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा. इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद.🙏🙏🙏
🙏 नमस्कार, मित्रहो, तुमचे स्वागत करत आहे माझ्या SGC Digital या ब्लॉग मध्ये. मित्रहो या ब्लॉग वर तुम्हाला मिळनार कंम्प्युटरशी संबधीत सर्व माहिती तसेच शासकीय सोयी सुविधांची माहिती. सोबतच रोजगार विषयक मार्गदर्शन तसेच तुम्हाला ऑनलाईन इंकम विषयी सुदधा माहिती या ब्लॉगदवारे पुरविल्या जाईल. तेव्हा या ब्लॉग ला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरु नका.🙏
