💁🏻♂️आयबीपीएस भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी❗
📢 SGC Digital❗Job Update
🏛️ इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन तब्बल १०,४६६ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यास संदर्भात जाहिरात काढण्यात आली आहे.
🎓 *पद, जागा:*
🔰- ऑफिस असिस्टंट - ५०९६ जागा
🔰- ऑफिसर स्केल १ - ४११९ जागा
🔰- ऑफिसर स्केल २ - ११०० जागा
🔰- ऑफिसर स्केल ३ - १५१ जागा
📝 *निवड पद्धत:* परीक्षेद्वारे
🌎 *अर्ज करण्याची पद्धत:* ऑनलाईन
🔰 *एकूण जागा:* १०,४६६
💷 *अर्ज शुल्क:*
खुला प्रवर्ग/ ओबीसी/ ईडबल्यूएस- ८५० रुपये
एस सी/एस टी/ पीडबल्यूडी- १७५ रुपये
🔰 *वयाची अट:*
पद १ ते ३ - १८ ते ३०
पद ४- २१ ते ४०
🧾 *अर्ज करण्याची अंतिम तारीख:* २८ जून २०२१
🌎 *अधिकृत वेबसाईट:* https://ibps.in/
~~~~~~~~~~~~~~~~~~~
💁🏻♂️ _*हि माहिती🤳इतरांना पण शेअर करा*
=======
💁🏻♂️ अशा महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या ब्लॉगला फॉलो करा धन्यवाद.🙏🙏🙏
==========================
Good news for the candidates waiting for IBPS recruitment❗
SGC Digital❗Job Update
Advertisement has been issued for the recruitment process for 10,466 posts of Institute of Banking Personnel Selection.
* Position, place: *
- Office Assistant - 5096 posts
-Officer Scale 1 - 4119 seats
-Officer Scale 2 - 1100 seats
-Officer Scale 3 - 151 seats
* Selection Method: * By examination
* How to apply: * Online
* Total seats: * 10,466
* Application Fee: *
Open Category / OBC / EWS - Rs
SC / ST / PWD - Rs
* Age condition: *
Positions 1 to 3 - 18 to 30
Positions 4 - 21 to 40
* Last date to apply: * 28 June 2021
* Official Website: * https://ibps.in/
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🤳 _ * Share this information with others *
=======
Follow our blog for such important information.Thank you.🙏🙏🙏
==========================
